बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा

जळगाव (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमीवर बालनाट्याला ६६ वर्षांची परंपरा लाभली आहे. ही समृध्द परंपरा ज्या दिवशी सुरु झाली. तो दिवस म्हणजे २ ऑगस्ट १९५९. या दिवसाची आठवण म्हणून बालरंगभूमी परिषदेकडून…

भुसावळ टपाल विभागात ‘ए.पी.टी.’ प्रणालीचा शुभारंभ; ४ ऑगस्टपासून सात तालुक्यांतील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यान्वित

जळगाव – भारतीय टपाल विभागाने डिजिटल युगाशी सुसंगततेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत ‘ए.पी.टी. (Advanced Postal Technology)’ या नव्या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्र उभारणी आणि डिजिटल उत्कृष्टतेच्या…

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिन, महसूल सप्ताहास सुरुवात

जळगाव – राज्यातील महसूल प्रशासनाच्या कार्याची पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जनहितकारी भूमिका अधोरेखित करण्याच्या उद्देशाने 1 ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ आणि 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह-2025’ साजरा करण्यात…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत उद्योजकांची चर्चा

जळगाव – जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलत, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजना (PMFME) अंतर्गत कार्यरत जिल्हा संसाधन व्यक्ती आणि…

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 महत्वकांक्षी योजना

सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही माझी महत्वकांक्षी योजना आहे.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे उद्दीष्ट…

कडगावात विकासाचा त्रिवेणी संगम; विविध विकासकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

जळगाव – कडगाव (ता. जळगाव) येथे ४२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये सामाजिक सभागृह, आधुनिक व्यायामशाळा व मरीमाता मंदिर…

आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री, गिरीश महाजन

मुंबई :- आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज संवेदनशील असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी कायम सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना संदर्भात सर्व शासकीय यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम…

जळगाव जिल्ह्यात उभारले जाणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला लोकसंवाद व सहकार्यातून गती द्या– महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र जळगाव – शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून जळगाव जिल्ह्यात…

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तसेच चेंबूर येथे शासकीय उच्चस्तरीय…

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

मुंबई : ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळेतील गुणवत्तापूर्ण…

error: Content is protected !!