आदिवासी उत्पादनांच्या विपणनावर भर द्या – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
योजनांच्या परिणामाचे मूल्यांकन करा आदिवासी गावांचा सर्वांगीण विकास करून स्वावलंबी आदर्श गावांची निर्मिती करा मुंबई : आदिवासी भागात तयार होणारी उत्पादने दर्जेदार असून त्यांचे प्रभावी आणि शाश्वत विपणन करणे ही…
शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाचा दीप अधिक उजळला
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; शिक्षणाला प्रोत्साहन देणारा मानवतावादी विद्यार्थी सेवेला समर्पित उपक्रम जळगाव : आर्थिक अडचणीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या माणुसकीच्या भावनेतून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला…
इको क्लबतर्फे ‘पारंपरिक ऊर्जा स्त्रोत वाचवा’ जनजागृती अभियान
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : श्री संत ज्ञानेश्वर पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथील इको क्लबच्या वतीने “पारंपरिक ऊर्जा स्त्रोत वाचवा” या विषयावर जनजागृती अभियान राबविण्यात आले.…
आषाढी एकादशीनिमित्त माजी विद्यार्थ्यांचे वृक्षारोपण; “शाळा हेच आमचे पंढरपूर” या ध्येयवाक्याला दिला हिरवा साज”
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे माजी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला. “शाळा हेच…
“हातात लेखणी धरणाऱ्यांवर लाठ्यांचा वर्षाव झाला, तर जखमा केवळ शरीरावर होत नाहीत; त्या थेट लोकशाहीच्या आत्म्यावर कोरल्या जातात.”
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी, विशेष वृत्तांत लाठ्या विचारांवर चालत नाहीत… ऍड. जमील देशपांडे. जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. लोकशाहीची सर्वात मोठी ताकद बंदूक, सत्ता किंवा पोलीस दल नसते. लोकशाहीची खरी ताकद…
मुंबईत दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, कॅमेरा सुरू असल्याचं कळलंच नाही अन् सगळा खेळ उघड.
मुंबई प्रतिनिधी, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांकडून धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय. पोलिसांच्या गाडीत असलेल्या आंदोलक मुलांना पुन्हा या ठिकाणी दिसाल तर खिशात 50-50 ग्रॅम पावडर टाकेन, तुमचं पूर्ण आयुष्य…
जळगाव जिल्ह्यात एफडीएची धडक कारवाई, जामनेरात हॉटेलचा परवाना रद्द, चाळीसगाव-मुक्ताईनगरात ११ लाखांचा गुटखा जप्त!
जळगाव प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबवण्यात आली. जळगाव : जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे…
धनोरा महाजन विद्यालयात अडावद पोलिसांची सायबर क्राईम व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती; २ टवाळखोरांवर तात्काळ कारवाई
जळगाव चोपडा अडावद प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. धनोरा (ता. चोपडा) : विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती निर्माण करण्यासह मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी अडावद पोलीस ठाण्याच्या वतीने धनोरा येथील महाजन विद्यालय व…
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून संत ज्ञानेश्वर विद्यालयात विविध क्लबांची स्थापना
जळगाव (मेहरुण) प्रतिनिधी, महेश माळी.: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी संस्थाध्यक्ष तथा मा.नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक वर्ष…
खान्देशचा स्वर्ग ठरू शकतो चौगावचा ऐतिहासिक किल्ला!
जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील सातवाहनकालीन लेण्या, गवळी वाडा, सप्ततलाव आणि निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटन विकासाची मोठी संधी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चौगाव येथील ऐतिहासिक किल्ला, अर्थात गवळी राजांचा किल्ला,…
