म्हाडाच्या घरांसाठी मोठी संधी! पुण्यातील अर्जाच्या मुदतीत वाढ
पुणे : MHADA च्या 15% आणि 20% योजनेला 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; कागदपत्र तपासणी प्रलंबित असल्याने निर्णय पुणे येथे स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. म्हाडा (MHADA) पुणे मंडळाच्या…
५०० कोटींच्या आरोपाने महाराष्ट्र हादरला; जरांगे म्हणतात – ‘पुरावे देतो’, महाजन म्हणाले – ‘हिम्मत असेल तर सिद्ध करा’
जुन्नर / मुंबई : विजयादशमीच्या दसरा मेळाव्यांमधून राज्यात राजकीय शक्तिप्रदर्शन सुरू असतानाच, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. नारायणगडावर…
टकलू बनून पोलिसांना चकवा! दीड कोटीच्या गंड्यातील आरोपी अखेर बडनेरा स्थानकावर जेरबंद
जळगाव, दि. २० ऑक्टोबर – हर्बल लाईफमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून एक कोटी २४ लाख रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या सराईत आरोपीला जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेने अखेर बेड्या ठोकल्या आहेत.…
घरकुल योजनेत जळगावचा डंका! ८३.४% उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात अव्वल, बीड दुसऱ्या स्थानी
जळगाव, दि. २० ऑक्टोबर – प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल उभारणीत जळगाव जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यातील दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल ८३.४% कामे पूर्ण करून जळगाव…
नंदुरबारमधील दोन घरफोड्या उघड, चौघे ताब्यात; अल्पवयीनाकडून गावठी कट्टा जप्त….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नंदुरबार : घरफोड्यांचा छडा, अल्पवयीनाकडून शस्त्रसाठा जप्त नंदुरबार : शहरातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात…
साकळी गावाजवळ दुचाकी आणि कारचा समोरासमोर अपघात; एकाची प्रकृती चिंताजनक….!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल : यावल तालुक्यातील यावल-चोपडा मार्गावरील साकळी गावाजवळ असलेल्या साईराम जिनिंग समोर कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील तिघे…
भुसावळमध्ये दरोड्यापूर्वीच टोळीला बेड्या; गावठी कट्टा, काडतुसे, चाकू-सह 3 जण जेरबंद…!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ – शहरात चोऱ्यांच्या घटनांनी नागरिक हैराण असतानाच दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव बाजारपेठ पोलिसांनी उधळून लावला आहे. वांगोळा रोडवरील म्हाडा कॉलनीतील स्वामी विहारच्या प्रवेशद्वाराजवळ…
बोगस MBA प्रकरणात MIMS ला चाप; औरंगाबाद खंडपीठाचा संस्थाचालकांना दणका……!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मान्यता नसताना MBA प्रवेश देणे भोवले … जळगाव / औरंगाबाद : MBA अभ्यासक्रमासाठी कोणतीही वैधानिक मान्यता आणि विद्यापीठ संलग्नता नसताना विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे शैक्षणिक भविष्य…
धुळे हादरले! जंगलात सापडले ५.७७ कोटींचे ‘हिरवे अंमली पदार्थ’; १० एकरातला गांजाचा गुप्त साम्राज्यावर पोलिसांचा छापा….!!
फत्तेपूरच्या दुर्गम वनक्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखा व वन विभागाची संयुक्त धडक कारवाई; २३१० किलो गांजा जप्त विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे – जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांना मोठे घबाड…
नवरात्रीत छेडछाड करणाऱ्यांची खैर नाही! नंदुरबार पोलिसांचे दामिनी पथक गरबा मंडळात तैनात
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नवरात्र उत्सवात गरबा, दांडिया आणि देवी दर्शनासाठी येणाऱ्या हजारो महिलांच्या सुरक्षेसाठी नंदुरबार पोलीस दलाने विशेष तयारी केली आहे. महिला सुरक्षेसाठी प्रसिद्ध असलेले ‘दामिनी पथक’ यंदा…
