घनसावंगी पंचायत समिती कार्यालयात बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना; खांबाखाली दबून मजुराचा मृत्यू

घनसावंगी पंचायत समितीत दुर्दैवी घटना! घनसावंगी, जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू असताना अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. बांधकाम सुरू असताना…

शेठ ला.ना.सा. शाळेत ध्यानधारणा कार्यशाळा ! रेकी मास्टर भावना चव्हाण यांचा विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा मंत्र

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. शेठ ला.ना.सा. विद्यालयात “ध्यानधारणा” कार्यशाळा उत्साहात संपन्न; सौ. भावना चव्हाण यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन जळगाव : विद्यार्थ्यांमध्ये मानसिक एकाग्रता वाढावी आणि अभ्यासात प्रगती व्हावी या उद्देशाने…

उघड्या गटारीत दुचाकी आदळली; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुणमधील छत्रपती शिवाजी उद्यान परिसरातील घटना; मक्तेदाराच्या हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यानाजवळ रस्त्याच्या कामादरम्यान उघडी ठेवण्यात आलेल्या गटारीत दुचाकी आदळून ३७…

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘माझी यशोगाथा’; युवा उद्योजक सचिन घुगे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा निर्माण व्हावी, कष्ट, जिद्द, सातत्य आणि कौशल्याच्या माध्यमातून यशस्वी होता येते, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत श्री…

जामनेर तहसीलच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसे आक्रमक; ८ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

जळगांव प्रतिनिधी, महेश पाटील. जामनेर – जामनेर तहसील कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी येत असूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने तातडीने सुधारणा…

भक्तीचा महासंगम ! तुळजाभवानी अन् वैष्णोदेवीच्या नामघोषात चिंचविहिरे ते वैष्णोदेवी पायी ज्योत यात्रा

30 भाविक मध्य प्रदेशातून गावाकडे रवाना, गावात स्वागताची जय्यत तयारी! चिंचविहिरे (जि. अहिल्यानगर) प्रतिनिधी, शंकर कवाने. श्रद्धा, भक्ती आणि आईच्या आशीर्वादाने प्रेरित होऊन चिंचविहिरे गावातील तरुणांनी हाती घेतलेला एक भव्य…

अडावद वन विभागाची पहाटे धडक कारवाई; सागवान तस्करी उधळली, १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. चोपडा – अडावद वनविभागाच्या फिरत्या पथकाने पहाटेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत सागवान लाकूड तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. बोरमळी ते अडावद पाटचारी रस्त्यावर झालेल्या या कारवाईत…

“२ कोटी लोक SIR मधून बाहेर कसे? EVM हटवून बॅलेट पेपर आणा!” – मुंबईच्या ‘गर्जना’ मोर्चातून राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार मुंबई, दि. ४ ऑक्टोबर २०२६ – विशेष वृत्तांत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि हजारो जनतेच्या उपस्थितीत अभूतपूर्व असा विशाल…

रुढीला फाटा, निसर्गाला साथ ! घनसावंगीत आजीच्या तिसऱ्याला लावले चिक्कूचे झाड, IAS तुकाराम मुंढेंच्या पावलावर पाऊल

घनसावंगी, जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. आजच्या आधुनिक युगातही मृत्यूनंतर होणारे अवास्तव खर्च, तिसरा, दहावा आणि तेराव्याचे जेवणावळी यासारख्या रुढी-परंपरांना मोठी मान्यता दिली जाते. मात्र या सर्व प्रथांना छेद देत…

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली – २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, घातपाताचा संशय….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तिसगाव-वडगाव रस्त्यावरील संविधान चौकात काल रात्री भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात मकरंद संजय जाधव (वय २२) या…

error: Content is protected !!