प्रेमसंबंधातुन तरुणाचा मानसिक छळ; जळगावात २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या, तिघांविरुद्ध गुन्हा….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणावरून सतत धमकावून मानसिक त्रास दिल्याने २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव…

धुळ्यात अवैध प्रवासी वाहतुकीला चाप ! डॅशिंग अधिकारी दिलीप बंजारा यांचा खाजगी चालकांना दणका; १९,५०० चा दंड

प्रतिनिधी, राम ठक्कर. धुळे – अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही… धुळे आगार परिसरात अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी कार चालकांवर एसटी आणि आरटीओच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली…

त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थाला टाळं! सिंहस्थापूर्वी 31 ऑक्टोबरपर्यंत भाविकांना प्रवेशबंदी, नूतनीकरणाचे काम वेगात

2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महातयारीला वेग, गोदावरीचे उगमस्थान असलेल्या पवित्र कुंडाचा कायापालट होणार नाशिक / त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी): बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थ भाविकांसाठी 31 ऑक्टोबर 2026…

वाघूर नदीच्या पात्रात बैलांना पाणी पाजायला गेले, पाय घसरला आणि काळाने गाठले; ६० वर्षीय शेतकऱ्याचा २४ तासांनंतर मृतदेह सापडला

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार कडगाव (जि. जळगाव) – मौजे कळगाव गावाजवळील वाघूर नदीत बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेले ६० वर्षीय शेतकरी अरुण माधव कोळी हे पाण्याचा अंदाज न आल्याने…

🔴 जळगावमध्ये चारा बंदी लागू! जिल्हाबाहेर विक्री-वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, आदेश मोडल्यास थेट कारवाई!

जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163…

🔴 धक्कादायक! जळगाव जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा, 92 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात!

जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेत मोठा भरती घोटाळा उघडकीस आला आहे. बोगस आणि बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवलेल्या तब्बल 92 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणामुळे…

जळगाव जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट! सर्व 15 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर; दिवाळीपूर्वी 500 कोटींचे पॅकेज मिळणार

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पाणी-चारा टंचाई आणि पीक नुकसानीवर सरकारचा मोठा निर्णय जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कमी पर्जन्यमान आणि…

बसमध्ये चढताना तोल गेला, मागील चाक अंगावरून गेले; १४ वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी अंत….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पाळधी ता. धरणगाव बसस्थानकात प्रवासी बसमध्ये चढत असताना घडलेल्या भीषण अपघातात एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पाळधीसह संपूर्ण परिसरात…

टायर फुटून अनियंत्रित झालेल्या अवजड वाहनाची दुचाकीला धडक; बहिणीला आणायला निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : प्रतिनिधी – घरात आजोबांच्या श्राद्धाचा कार्यक्रम असल्याने बहिणीला आणण्यासाठी निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ललित मनोहर झंवर…

रावेर पोलिसांची धडक कारवाई! कत्तलीसाठी चाललेले 40 हजारांचे 4 गोवंश मुक्त, एक तस्करावर गुन्हा दाखल……!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रावेर तालुक्यातील विश्रामजिन्सी येथून रावेर शहराच्या दिशेने कत्तलीसाठी निर्दयीपणे हाकलत नेल्या जाणाऱ्या चार गोवंशांची रावेर पोलिसांनी सुटका केली आहे. या धडक कारवाईचे प्राणीप्रेमींमधून जोरदार स्वागत होत…

You missed

error: Content is protected !!