चर्मकार विकास संघातर्फे जगतगुरु संत रविदास यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता
जळगाव प्रतिनिधी :- जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाची सहविचार सभा आज सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाध्यक्ष ॲड.श्री.अर्जुन भारुळे यांच्या कार्यालयात समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत नुकतेच…
आज प्रजासत्ताक दिनी भुसावळ नगरपालिकेसमोर नगरपालिका प्रशासनाविरोधात, उपोषणकर्ता मिलिंद सोनवणे यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न
भुसावळ प्रतिनिधी :- आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पोलिसांच्या सतर्कतेमुळे उपोषणकर्ते मिलिंद सोनवणे यांनी केलेल्या आत्मदहनाचा प्रयत्न थांबविण्यात यश आले. भुसावळ नगर परिषद विरोधात दि व 25 जानेवारी 2026 रोजी आणि…
प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण 982 जणांचा विविध पुरस्काराने सन्मान
महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि…
मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभाग घ्यावा; जिल्हाधिकारी रोहन घुगे
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जळगाव (जिमाका वृत्तसेवा) : १ जानेवारी २०२६ रोजी १८ वर्षे पुर्ण झालेल्या युवकांनी मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन…
महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा 2696 कोटी रुपयांच्या तूर खरेदीला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यातील 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह…
जळगावातील जैव-खत कंपनीवर आयकर विभागाचा टीडीएस सर्वे; १.०२ कोटींची थकबाकी उघड
जळगाव :- नाशिक व जळगाव येथील आयकर विभागाच्या टीडीएस पथकांनी संयुक्त कारवाई करत जळगाव शहरातील जैव-खते, सूक्ष्म पोषक घटक, जैव-उत्तेजक द्रव्ये व कीटकनाशकांच्या उत्पादन व विक्री व्यवसायात कार्यरत असलेल्या एका…
देवळाली प्रवरातील ‘त्या’ विहीरित तरुणाचा आढळला मृतदेह
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने देवळाली प्रवरा शहरातून बिरोबावाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडलेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडला असून सुनील बाळासाहेब तुपे (वय ३२, रा. लाख रोड, देवळाली प्रवरा) असे…
नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे – महाराष्ट्राची मागणी
नवी दिल्ली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याकरीता राज्य सरकारने सुरु केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे अशी विनंती राज्याच्या वतीने आज केंद्रीय जलशक्ती मंत्री…
आसनखेडा बुद्रुक येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत महिला उद्योजकता प्रशिक्षण संपन्न
पाचोरा (प्रतिनिधी): येथील ग्रुप ग्रामपंचायत आसनखेडा बुद्रुक आणि ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत तीन दिवसीय महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा उत्साहात…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी रामसगाव येथे मोठ्या उत्साहात बाल आनंद नगरीचा कार्यक्रम पार पडला.
घनसांगवी प्रतिनिधी – श्रीराम गोपने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी रामसगाव येथे मोठ्या उत्साहात बाल आनंद नगरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच, उपसरपंच सर्व ग्रा.पं.सदस्य…
