जळगावात भरदिवसा थरार! मोबाईल चार्जिंगच्या बहाण्याने घरात घुसला, महिलेच्या गळ्यावर सर्जिकल ब्लेडने सपासप वार…!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव, प्रतिनिधी – जळगाव शहरातील निवृत्तीनगर परिसर आज मंगळवारी भरदिवसा एका धक्कादायक घटनेने हादरून गेला. स्वामी समर्थ केंद्राजवळील एका दुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या ३३ वर्षीय…
सनपुलेतील आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या निवासी हक्कांसाठी भीम आर्मीचा एल्गार; १२ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा!
चोपडा तालुका प्रतिनिधी, जितेंद्र शिंदे. चोपडा तालुक्यातील मौजे सनपुले येथील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबांच्या निवासी अतिक्रमणांचे शासनाच्या लागू कायदे, नियम व धोरणांनुसार नियमितीकरण करण्यात…
जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या — भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची मागणी
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. जालना जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी…
28 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन; जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नागरिकांना शासनाच्या कारभारातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि उपलब्ध माहितीच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी २८…
अपघातानंतर पळणाऱ्या कंटेनर चालकाचा तरुणांनी पाठलाग करून पकडले; भुसावळ-वरणगाव मार्गावर भीषण अपघातात दोन ठार…..!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ – राष्ट्रीय महामार्गावरील साकरी उड्डाणपुलाजवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, वरणगावहून भुसावळकडे येत असलेल्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार…
विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांकडून संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांना ५१ हजार बियांची अनोखी वाढदिवसाची भेट; जंगलनिर्मितीचा संकल्प
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या सीड बँक उपक्रमातील ५१ हजार बिया शाळेचे संस्थाचालक अध्यक्ष…
यावल तालुक्यातील साकळी येथे २६ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या….!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल तालुक्यातील साकळी गावातील शनीपेठ भागात एका २६ वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. साकळी, ता. यावल…
जामनेर हादरले! CBI अधिकारी बनून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याला २३ लाख ४० हजारांचा ऑनलाईन गंडा, गोल्ड लोन घेऊन पैसे भरायला लावले
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : तुमच्या नावावर असलेल्या खात्यातून मानवी तस्करी आणि मनी लाँड्रिंगसाठी ३ कोटी रुपये काढले आहेत, अटक टाळायची असेल तर पैसे परत करा, अशी धमकी देऊन…
राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; कॅबिनेट अधिकार असलेली विशेष समिती स्थापन….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई – राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीवर तातडीने मात करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दुष्काळ निवारणाचे निर्णय जलदगतीने घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…
तालुकास्तरीय शासकीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगावच्या रावेर येथे सरदार जी. जी. हायस्कूल व अंबिका व्यायामशाळा, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शासकीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रावेर तालुक्यातील…
