नाशिक – जळगाव शालार्थ घोटाळा: १६० कोटींच्या लुटीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक विभागात ८४१ बोगस आयडी, ७५ टक्के घोटाळा एकट्या जळगावात; ११ विशेष पथकांची संशयित शाळांवर धाड, शिक्षण माफियांचे धाबे दणाणले नाशिक – शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला काळिमा…

जळगावात कॉफी शॉपच्या नावाखाली संशयास्पद प्रकार ; ‘Heaven Cafe’ वर दामिनी पथकाची धाड…..!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – शहरातील एम.जे. कॉलेज परिसरात असलेल्या गजानन चेंबरमधील ‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाने मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी धाड टाकली. कॉफी शॉपच्या नावाखाली अनधिकृतपणे लाकडी कपार्टमेंट…

अमळनेरमध्ये अवैध मुरुम वाहतुकीवर महसूलची कारवाई; दोन ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर – अमळनेर तालुक्यातील सडावण बुद्रुक परिसरात अनधिकृतपणे गौण खनिज मुरुमाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करत दोन्ही वाहने जप्त केली आहेत. प्राप्त माहितीनुसार,…

छोट्या व्यापाऱ्यांवरच कारवाई का? खड्डे, अतिक्रमण अन् पार्किंगवरून मनसेचा मनपाला घेराव!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. शहरातील छोट्या व्यापाऱ्यांवरील निवडक अतिक्रमण कारवाई थांबवावी, मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांवरील अतिक्रमणांवरही समान निकषाने कारवाई करावी, पार्किंगच्या जागेतील बेकायदा दुकाने हटवावीत आणि शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने…

कुसुंब्यात ४५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; मुलाच्या डोळ्यांसमोर आला वडिलांचा मृतदेह, घटनेने परिसरात खळबळ

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. कुसुंबा येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. रवींद्र युवराज सोनवणे (वय ४५, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव…

अमळनेरात खळबळ : दोन तरुणी आणि एका तरुणाचे अपहरण, तिन्ही प्रकरणी गुन्हे दाखल…..

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर : शहरातील तीन वेगवेगळ्या भागात दोन तरुणी आणि एका तरुणाच्या अपहरणाच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय…

भुसावळ तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ : भुसावळ तालुक्यातील दीपनगरजवळील कपिलवस्ती परिसरात आज बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भुसावळच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकचे नियंत्रण…

घनसावंगी कृषी विभागाचा माहिती अधिकाराला हरताळ! माहिती नाकारल्याने अनिरुद्ध साबळे यांनी ठोकले प्रथम अपील  

खत, बियाणे वितरण व खर्चाची माहिती लपवणाऱ्या अधिकाऱ्यावर कलम २० अन्वये दंडात्मक कारवाईची मागणी मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी कृषी विभागाने माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत मागितलेली महत्त्वाची माहिती…

कारखाने सुरू होण्यापूर्वीच ऊस दराचा फैसला करा! घनसावंगीत शेतकऱ्यांची एकजूट, वाढीव दरासाठी एल्गार

मराठवाड्यात ३००० तर पश्चिम महाराष्ट्रात ३६०० रुपये दर का? — राजू शेट्टींचा सवाल चर्चेत मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी तालुक्यातील साखर कारखाने आगामी गळीत हंगामासाठी सज्ज होत असतानाच, कारखाने…

जालन्यात दुष्काळाच्या सावटाखाली मोठा निर्णय: चारा जिल्ह्याबाहेर नेण्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कडक बंदी!

उल्लंघन केल्यास BNS कलम २२३ अंतर्गत होणार थेट कायदेशीर कारवाई जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ (प्रथम टप्पा) दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने…

You missed

error: Content is protected !!