राज्यात दुष्काळाचे संकट गहिरे, बळीराजाच्या मदतीसाठी IAS-IPS अधिकारी सरसावले; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला…..!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील प्रशासकीय यंत्रणा पुढे सरसावली आहे. राज्यातील सर्व IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी आपले एक…
जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! 15 व्या वित्त आयोगाचा कोट्यवधींचा निधी गेला कुठे? – भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन आक्रमक
RTI अंतर्गत 5 मुद्द्यांवर लेखी हिशोब मागितला; ऑडिट रिपोर्टसह खर्चाचा तपशील द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन – अनिरुद्ध साबळे जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिध, अनिरुद्ध साबळे. जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारात प्रचंड…
नंदुरबारमध्ये ३०९ कन्यांचे भक्तिभावाने पूजन; हिंदू सेवा सहाय्य समिती व लताई आरोग्यधामचा स्तुत्य उपक्रम
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर नंदुरबार शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. हिंदू सेवा सहाय्य समिती व लताई आरोग्यधाम यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ३०९ कन्यांचे विधिवत कन्यापूजन मोठ्या…
यावल तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी संयुक्त मोजणीला प्रारंभ….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. साकळी परिसरात NHAI व भूमी अभिलेख विभागाची कारवाई; बाधित शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती यावल, दि. १६ – यावल तालुक्यातील साकळी परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. NH 753-BE…
जळगावच्या भंगार बाजारातील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाईचे संकेत; न्यायालयाने मुदतवाढ नाकारली….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. खंडपीठाच्या निर्णयाने महापालिकेचा मार्ग मोकळा जळगाव – शहरातील भंगार बाजारातील अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा चर्चेत आली आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वी या भागात जेसीबीद्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई…
बालकांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे – कासोदा येथे सेविकांचा सन्मान सोहळा
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. कासोदा, ता. एरंडोल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जनसेवेची 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात…
विश्वकर्मा वंशीय समाजाचा भव्य गुणगौरव सोहळा व कामगार मेळावा २५ ऑक्टोबरला
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी, समाजभूषण आणि कष्टकरी कामगार बांधवांच्या सन्मानासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ,…
जळगावसाठी मोठी बातमी – ऑक्टोबर हिटने जळगावकर हैराण, अखेर ‘या’ तारखेला अवकाळी पावसाची शक्यता!
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव – मागच्या काही दिवसांपासून जळगावकर ऑक्टोबर हिटच्या तडाख्याने चांगलेच हैराण झाले आहेत. दिवसा कडक ऊन आणि घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले असून, आता या…
कवयित्री बहिणाबाई विद्यापीठासमोरचा बस थांबा शोभेचा! जागा असूनही एसटी बसेस न थांबल्याने विद्यार्थ्यांचा संताप, बस अडवण्याचा इशारा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार. जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला बस थांबा केवळ शोभेचा ठरला आहे. जळगाव बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक…
रावेर नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! लाखो रुपयांची करवसुली, पण मदिना कॉलनी ते मस्तान चौक रस्त्यावर सुविधांच्या नावाने बोंब
वसीम भैया शेख यांचा २० तारखेनंतर संविधानिक अनोख्या आंदोलनाचा इशारा जळगाव जिल्हा प्रतिनिधी – रावेर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी शहरातील मूलभूत प्रश्न जैसे थेच आहेत.…
