बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. 9, विधान परिषद विशेष वृत्तांत : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बळकटीकरण करून महसूलवाढीसह बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्यविक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती…

महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 9, विधान परिषद विशेष वृत्तांत : महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती…

अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची कामगिरी अभिमानास्पद – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, विशेष वृत्तांत : दृष्टिहीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या ‘देख ले! इंडिया’ या माहितीपटाचे युनिसेफतर्फे लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आले. भारताच्या…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, विशेष वृत्तांत : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना शिक्षण, सन्मान, समान संधी…

जळगाव तालुक्यातील विदगाव पुलावर एका चारचाकी वाहनाला लागली अचानक आग

जळगांव -जिल्हा प्रतिनिधी निलेश खैरनार जळगाव तालुक्यातील विदगाव पुलावर एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. पुलावरून जळगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच…

दुकान फोडून २ लाख ९४ हजारांचा ऐवज लंपास

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी-अंबड रस्त्यावरील स्टील व फर्निचरच्या दुकानाचे शटर उचकावून चोरट्यांनी दोन लाख ९४ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला. सदर घटना बुधवारी (ता. ८) पहाटे शहरात…

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव : विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विवाहयोग्य मुलींसाठी राज्य शासनाकडून “कन्यादान योजना” सुरु करण्यात आली आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात…

ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारणीस सुविधा थकीत वीजबिले टप्प्याटप्प्याने भरली जाणार – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक त्या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास शासनाने यापूर्वीच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाणी स्रोताजवळ जागा उपलब्ध नसल्यास ग्रामपंचायतीच्या अन्य जागेवर सौर…

बीएमसीच्या एफ/दक्षिण विभागातील अनधिकृत बांधकामप्रकरणी चौकशी – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रातील एफ/दक्षिण विभागातील भूखंडावर अनधिकृतपणे हॉटेल सुरू असून, मालमत्ता कर थकीत असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित इमारतीचे सुरू असलेले…

नमन, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी लोककलांचाही अनुदान योजनेत समावेश – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

दशावतारासह लोककला अनुदान दुप्पट; कलाकारांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होणार मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : विद्यमान लोककला अनुदान योजनेत नमन खेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या चार लोककला प्रकारांचाही…

error: Content is protected !!