जामनेर हादरले! गुंगीचं औषध देऊन विवाहितेवर सामूहिक अत्याचार; 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव जिल्ह्यात एका ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ६ जणांविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…

अडावद पोलीस ठाण्याचा सिंगम स्टाइल धडाका! अवैध गावठी दारू भट्टीचा खात्मा; दीड लाखांचा मुद्देमाल जागेवरच धूळधाण! 

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. अडावद (ता. चोपडा): सिंगमच्या स्टाइलमध्ये खऱ्या अर्थाने कायद्याचा बाऊन्सर बनलेल्या अडावद पोलीसांनी अवैध गावठी दारू भट्टी चालवणाऱ्या गुन्हेगाराला चांगलाच धडा शिकवला आहे! पांढरी शिवारातील नाल्याच्या काठी…

चोपडा नगरपरिषदेच्या महापौरांचे मतदारांना विशेष आवाहन

चोपडा प्रतिनिधी, यद्नेश्वर पाटील. “प्रथम कर्तव्य, मग आवाहन!” नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी स्वतःचा SIR फॉर्म भरला लोकशाही प्रक्रियेला अधिक मजबूत आणि पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या…

रामेश्वर कॉलनीत छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी जागा पाहणी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोजभाऊ चौधरी व स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील याचा सकारात्मक प्रतिसाद

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव रामेश्वर कॉलनी परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारक उभारणीच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलण्यात आले. जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोजभाऊ चौधरी आणि…

श्री सुरेशदादा जैन फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयास शैक्षणिक भेट

विभागीय प्रतिनिधी : महेशप्रसाद दिक्षित, जामनेर श्री सुरेशदादा जैन फार्मसी महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस स्कूल (BP-706PS) अंतर्गत जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला शैक्षणिक भेट दिली. या…

शनिपेठ पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीस गेलेली १,००,०००/- रोख रक्कम उघडकीस; आरोपीस अटक करून मुद्देमाल जप्त

जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील HDFC बँकेजवळ घडलेल्या रोख रकमेच्या चोरीच्या गुन्ह्याचा शनिपेठ पोलीसांनी काही तासांत यशस्वी छडा लावून आरोपीस अटक केली असून चोरीतील रोख…

विनापरवाना गावठी कट्टा बाळगुन दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणारा ईसम एमआयडीसी पोस्टे जळगाव कडुन जेरबंद. सुमारे १,२२,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात एक इसम गावठी कट्टा अशा घातक हत्यारांसह दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत असले बाबतची गोपनिय बातमी सफी विजयसिंग पाटील यांना दि.१५/०७/२०२६ रोजी प्राप्त…

भारत फायनान्स कंपनीतून जमा झालेली ५१ हजार ५६० रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची बॅग हिसकावून लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना केली अटक

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगांव / भडगांव : भारत फायनान्स कंपनीतून जमा झालेली ५१ हजार ५६० रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची बॅग हिसकावून लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना…

ट्रॅक्टर हप्त्याच्या मानसिक त्रासातून शेतकऱ्याने केली आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये फायनान्स एजंट्सवर थेट आरोप

जळगाव चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा तालुक्यातील वराड गावात ट्रॅक्टरच्या हप्त्याच्या सततच्या दबाव आणि धमक्यांमुळे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ जुलै २०२६ रोजी घडली. मृतकाने सोडलेल्या सुसाइड…

संस्थापकांच्या विचारांचा जागर; ‘स्व. सुरेश मामा नाईक सभागृह’ नामकरणाने कृतज्ञतेचा भाव

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक स्व. सुरेश मामा नाईक यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त विद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेच्या…

error: Content is protected !!