🔥 गॅसला पर्याय शोधताना विद्यार्थ्यांची भन्नाट कल्पना; कचऱ्यातून तयार केले बायो ब्रिकेटस्
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाचा संदेश कृतीतून देत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इको क्लबच्या वतीने बायो ब्रिकेट्स निर्मितीचा अभिनव…
नशिराबादमध्ये चर्मकार समाजातील ३० उद्योजकांचा दिमाखदार सन्मान; सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार. नशिराबाद : संत हराळे समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर सभागृहात रविवार, दि. १६…
🔱🕉️ श्रावणात विद्यार्थ्यांची अनोखी शिवभक्ती; मानवी त्रिशूळासोबत साकारले ‘ॐ’!
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेतून शिवतत्त्वाला अनोखी मानवंदना जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने शिवभक्तीचा संदेश दिला.…
श्री अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघ मालेगावच्यावतीने कमला नेहरू वसतीगृहात गरजू विद्यार्थिनींना वस्त्रदान
गजवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे काळाची गरज : महामंत्री प्रदीपभाई बरडिया जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा – श्री अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघ, मालेगाव यांच्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने…
सत्यजित कदमांचा दहा वर्षांचा त्याग वाया जाऊ देणार नाही; डॉ. सुजय विखेंचा शब्द
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या जलतरण तलावाचे लोकार्पण; विकासकामांना गती देण्याचे आश्वासन राहुरी प्रतिनिधी, शरद खांदे. देवळाली प्रवरा | प्रतिनिधी : गेल्या दहा वर्षांपासून पक्षाच्या आदेशानुसार प्रामाणिकपणे काम करणारे सत्यजित कदम यांचा…
चोपडा सुवर्णकार समाजाच्या वतीने भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. सौ. चित्राताई वाघ यांचा भव्य नागरी सत्कार
जळगांव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा, दि. १७ : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा (जळगाव पूर्व) च्या वतीने आयोजित संघटनात्मक आढावा बैठकीच्या निमित्ताने चोपडा येथे आगमन झालेल्या भाजप महिला…
🌿 १०० विद्यार्थी, २५ शिक्षक; पर्यावरण महोत्सवाच्या प्रदर्शनाला ज्ञानेश्वर विद्यालयाची भेट!
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी आयोजित ‘हिरवांकुर ग्रीन सिटी पर्यावरण महोत्सव–२०२६’ अंतर्गत भरविण्यात आलेल्या पर्यावरणविषयक प्रदर्शनाला श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,…
जळगाव पूर्व महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात; चित्राताई वाघ यांचे महिला शक्तीला गतिमान करण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव पूर्वच्या वतीने चोपडा येथील लक्ष्मीनारायण लॉन्स अँड रेसिडेंसी येथे संघटनात्मक आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.…
भारतीय जनता युवा मोर्चा चोपडा पूर्व/पश्चिम तालुकाध्यक्ष पदी मा. रावसाहेब ताराचंद पाटील व मा. दत्तात्रेय रमेश पाटील (पिंटू भाऊ) यांची निवड
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा, भारतीय जनता युवा मोर्चा (बीजेवायएम) चोपडा पूर्व व पश्चिम तालुक्याच्या तालुकाध्यक्ष पदावर मा. रावसाहेब ताराचंद पाटील आणि मा. दत्तात्रेय रमेश पाटील (पिंटू भाऊ)…
बालमोहन विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा, दि. १५ ऑगस्ट : चोपडा येथील अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालयाच्या प्रांगणात प. पू. साने गुरुजी आदर्श बालवाडी, बालमोहन प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक…
