महावितरणचे नियोजन कागदावरच
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी, ता. 3 : उन्हाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीची मोठी आश्वासने देणाऱ्या महावितरणचे नियोजन कागदावरच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या सर्वच भागांत वीजपुरवठा वारंवार…
