Category: गुन्हेगारी

अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढले; कारवाईअभावी नागरिकांमध्ये संताप

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जामनेर शहरासह तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढले असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. सट्टा-जुगार, अवैध…

बीडच्या वाळू तस्करांचे धाबे दणाणले.  

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार विशेष वृत्तांत तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या संघटित वाळू माफियांविरुद्ध महसूल विभागाने आता ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे.…

जालना मर्चेंट बँक घोटाळाः भोकरदन शाखा व्यवस्थापकासह मुख्य फिर्यादीलाही अटक; MPID कायद्यांतर्गत कलमांत वाढ

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी भोकरदन…

भोर येथील चिमुकलीवरील अत्याचार अन् हत्येचा पाचोऱ्यात तीव्र निषेध!

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; प्रा. जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकांना निवेदन जळगाव जिल्हा प्रतिनिधी, पाचोरा : महेश माळी महिला व विद्यार्थिनींचा पुढाकार एम.एम. महाविद्यालय पाचोरा येथील प्राध्यापिका, लिनेस…

हळदीत कट्टा खोचून दहशत माजवणाऱ्या तरुणाला कासोदा पोलिसांनी आवळल्या मुसक्या; गावठी पिस्तूल अन् काडतूस जप्त

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. लग्नसमारंभातील हळदीच्या कार्यक्रमात कमरेला गावठी कट्टा लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला कासोदा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली आहे. लखन प्रकाश वाघ…

जमीन वादातून रक्ताचे नाते विसरले! सोलापूरच्या बोरमणीत चुलत्याने केली भावजयीसह दोन मुलांची निर्घृण हत्या

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे, विशेष वृत्तांत बोरामणी (दक्षिण सोलापूर): दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे जमिनीच्या वादातून एका इसमाने आपल्याच भावजयीसह पुतण्या आणि पुतणीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक…

जालना पोलिसांची कारवाई; ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त, एक आरोपी जेरबंद

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. केकाटी मोहल्ल्यात पोलिसांचा सापळा; ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केकाटी मोहल्ला परिसरात धडक कारवाई करत ३ किलो २५०…

आठ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात मुख्य सूत्रधारासह ५ जण अटकेत; ५ दिवसांची पोलीस कोठडी

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई जालना पुर्णवादी नागरिक सहकारी बँकेची तब्बल ८ कोटी १२ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत…

भुसावळात खुन का बदला खून, मालिका सुरूच; ३२ वर्षीय तरुणावर गोळ्या झाडून हत्या

पूर्ववैमनस्यातून घडलेला खून; संशयित आरोपी फरार. जळगाव प्रतिनिधी, भुसावळ शहरात खुनाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास जाम मोहल्ला भागात ३२ वर्षीय तहरीन नासीर शेख याचा…

error: Content is protected !!