जालना येथील बीडीओविरोधातील तक्रारीची चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई – मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : जालना जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीची लवकरच चौकशी पूर्ण करून अहवाल मागविण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला सोडले जाणार…
