Category: Uncategorized

सायबर फसवणुकीला बसला चाप! अनिरुद्ध साबळे यांचे SBI खात्यातून लंपास झालेले पैसे १९३० च्या तक्रारीवर परत

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी: तालुक्यातील रहिवासी अनिरुद्ध साबळे यांच्या SBI खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने १,३४३ रुपये लंपास केले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ १९३० या राष्ट्रीय…

एसटी महामंडळाच्या जमिनीतून पैसा पिकणार! राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, 98 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर विकास

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. विशेष वृत्तांत. मुंबई : तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेतला आहे. एसटी…

नरडाण्याच्या तापी पात्रात धक्कादायक घटना – एकमेकांना साखळीने बांधलेल्या अवस्थेत उत्राण चे पती-पत्नी तरंगताना आढळले…..!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुण प्रेमविवाहित दाम्पत्याचा नरडाणा, ता. शिंदखेडा येथील तापी नदीत संशयास्पद मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि गूढ वाढवणारी घटना समोर…

रावेर पोलीस अलर्ट मोडवर; नवरात्रोत्सवापूर्वी शांतता समितीची बैठक संपन्न, मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. रावेर – शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलीस स्टेशन येथे आज शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि…

वॉटर पार्कजवळ तरुणाचा रहस्यमय मृत्यू, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी; लूट की पूर्ववैमनस्य? पोलिसांसमोर तपासाचे आव्हान….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ : शहरातील वरणगाव मार्गावरील प्रसिद्ध वॉटर पार्कच्या परिसरात आज गुरुवारी सकाळच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. प्राथमिक पाहणीत मृताच्या…

अपघाताच्या तपासात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : चारचाकी वाहनाला झालेल्या अपघाताची चौकशी करताना महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक उघडकीस आली. निभोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन तरुणांना…

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रासमोरील चौफुलीवर भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी…..!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. दीपनगर :- दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या ५०० मेगावॅट गेटसमोर असलेल्या चौफुलीवर बुधवारी (दि. ७) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला…

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको! देवकर प्रायमरी स्कूलमध्ये परिवहन समिती अलर्ट; RTO च्या कडक सूचना

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या अनुषंगाने परिवहन समितीची महत्त्वपूर्ण सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी…

नंदुरबार हादरला! 262 किलो गांजाची शेती उद्ध्वस्त, 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी दिले होते. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने धडगाव…

नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात अखेरचा श्वास

पहाटे ५:२० वाजता राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळले, ४५ मिनिटे CPR देऊनही प्रयत्न अपयशी गोवा / मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा काळजावर राज्य करणारा नटसम्राट हरपला आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर…

You missed

error: Content is protected !!