धुळे पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल; शहराची धुरा अर्चना पाटील यांच्याकडे, तालुक्याची जबाबदारी हेमंतकुमार भामरे यांच्यावर
धुळे जिल्हा प्रतिनिधी. धुळे जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मंगळवारी काढण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी…
