जळगावात मोठा अनर्थ टळला; बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर उमटले आहेत. आदिवासी बांधव आणि मंत्री यांच्यातील बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात…
