संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारच्या जाहीरनाम्याचे होळी आंदोलन
मराठवाडा विभागीय पदाधिकारी, अनिरुद्ध साबळे. विधानसभा निवडणुक 2024 मध्ये राज्यातील शेतकरी, लाडक्या बहिणी, जनतेला महायुतीतील तिन्ही पक्षांनी *संकल्पनामा* मध्ये दिलेल्या आश्वासनांची फसवणूक केल्याबद्दल १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जालना…
