डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘स्मरण पंधरवाडा’ अंतर्गत मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राची संघटनात्मक बैठक केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न…
जळगाव (चोपडा) प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील (विशेष वृत्तांत) मुक्ताईनगर : भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे…
