जालना येथे दिपकभाऊ बोराडे यांच्या नेतृत्वात धनगर समाजाच्या विराट मोर्चा ला महाराष्ट्रातला पुर्ण धनगर समाज एकवटला, सरकारला दिला इशारा
जालना प्रतिनिधी, श्रीराम गोफणे. जालना येथे दिपकभाऊ बोराडे यांच्या नेतृत्वात धनगर समाजाच्या विराट मोर्चा ला महाराष्ट्रातला पुर्ण धनगर समाज एकवटला, आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबई जाम करण्याचा सरकारला दिला…
