जालना प्रतिनिधी, श्रीराम गोफणे.

जालना येथे दिपकभाऊ बोराडे यांच्या नेतृत्वात धनगर समाजाच्या विराट मोर्चा ला महाराष्ट्रातला पुर्ण धनगर समाज एकवटला, आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबई जाम करण्याचा सरकारला दिला इशारा
जालन्यात जर येत्या दोन दिवसात सरकारने आमच्या आंदोलनाची दखल न घेत आमचा ST आरक्षनाचा प्रश्न मार्गी लावाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज एकवटून मुंबई जाम करणार असा इशारा देखील या आंदोलनाच्या वेळी देण्यात आला. धनगर समाजावर होत असलेल्या अन्याया प्रश्नी सरकारने दखल घेत मार्ग न काढल्यास सरकारला हे अंदोलन जड जाईल याची सरकारनी दखल घ्यावी, असे मत आंदोलनांकडून व्यक्त करण्यात आले.
