Category: Uncategorized

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त शेठ ला. ना. सा. विद्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. अहिंसा-सद्भावना शांती यात्रेसह ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम; विद्यार्थी-शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर…

पाळधी बायपासवर अंमली पदार्थ तस्कराला अटक, ६४ ग्रॅम MD जप्त – ‘नशामुक्त भारत’ अभियानाला यश….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगावात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील कचरा फॅक्टरी परिसरात सापळा रचून पोलिसांनी…

तुती लागवडीच्या ‘मस्टर आणि एम बी’ सहीसाठी ३ हजार रुपयांची लाच; कृषी सहाय्यक दत्ता कदम यांच्यावर गंभीर आरोप, विभागीय आयुक्तांकडे तक्रार

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी तालुक्यातील सरफ गव्हाण (सरफवाडी) येथे रेशम विभागांतर्गत तुती लागवड योजनेच्या मस्टरवर सही करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यकाने पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

देशावर संकट आलं तर महाराष्ट्र उभा असतो, आज महाराष्ट्रच संकटात; बळीराजाला जगवण्यासाठी पुढे या: भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची हाक

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी (जालना): गेल्या अनेक महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव यांसारख्या भागांतील…

नाशिक – जळगाव शालार्थ घोटाळा: १६० कोटींच्या लुटीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक विभागात ८४१ बोगस आयडी, ७५ टक्के घोटाळा एकट्या जळगावात; ११ विशेष पथकांची संशयित शाळांवर धाड, शिक्षण माफियांचे धाबे दणाणले नाशिक – शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला काळिमा…

जळगावात कॉफी शॉपच्या नावाखाली संशयास्पद प्रकार ; ‘Heaven Cafe’ वर दामिनी पथकाची धाड…..!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – शहरातील एम.जे. कॉलेज परिसरात असलेल्या गजानन चेंबरमधील ‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाने मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी धाड टाकली. कॉफी शॉपच्या नावाखाली अनधिकृतपणे लाकडी कपार्टमेंट…

अमळनेरमध्ये अवैध मुरुम वाहतुकीवर महसूलची कारवाई; दोन ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर – अमळनेर तालुक्यातील सडावण बुद्रुक परिसरात अनधिकृतपणे गौण खनिज मुरुमाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करत दोन्ही वाहने जप्त केली आहेत. प्राप्त माहितीनुसार,…

छोट्या व्यापाऱ्यांवरच कारवाई का? खड्डे, अतिक्रमण अन् पार्किंगवरून मनसेचा मनपाला घेराव!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. शहरातील छोट्या व्यापाऱ्यांवरील निवडक अतिक्रमण कारवाई थांबवावी, मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांवरील अतिक्रमणांवरही समान निकषाने कारवाई करावी, पार्किंगच्या जागेतील बेकायदा दुकाने हटवावीत आणि शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने…

कुसुंब्यात ४५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; मुलाच्या डोळ्यांसमोर आला वडिलांचा मृतदेह, घटनेने परिसरात खळबळ

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. कुसुंबा येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. रवींद्र युवराज सोनवणे (वय ४५, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव…

अमळनेरात खळबळ : दोन तरुणी आणि एका तरुणाचे अपहरण, तिन्ही प्रकरणी गुन्हे दाखल…..

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर : शहरातील तीन वेगवेगळ्या भागात दोन तरुणी आणि एका तरुणाच्या अपहरणाच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय…

You missed

error: Content is protected !!