Category: Uncategorized

नऊ बळींनंतरही प्रशासनाला जाग कधी येणार? जळगावात मनसेचा सजीव अपघात देखावा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – जितेंद्र पाटील. जळगाव : शहराबाहेरील बायपासचे काम अपूर्ण असल्याने अवजड वाहनांची वाहतूक थेट शहरातून सुरू आहे. या निष्काळजीपणामुळे गेल्या तीन महिन्यांत तब्बल नऊ निष्पाप जळगावकरांना आपला…

रात्री साडेअकरापर्यंत आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसाठी डॉ. चंद्रकांत बारेला मैदानात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. विशेष वृत्तांत. जळगाव जामोद तालुक्यातील चारबन, वसाडी व भिंगारा गावांना भेट जळगाव जामोद, जि. बुलढाणा : आदिवासी समाजाच्या प्रश्नांप्रती असलेली दृढ बांधिलकी अधोरेखित करत…

महापौरांच्या रुद्रावतारानंतर चमत्कार! 24 तासांत हटले कानळदा रोडवरील महाकाय अतिक्रमण महापौर दीपमाला काळे यांच्या धडाकेबाज कारवाईचे लक्ष्मी नगर परिसरातून जोरदार स्वागत

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. महापौर स्वच्छता संकल्प अभियानाचा खरा धाक अखेर दिसून आला आहे. शहरातील कानळदा रोडवरील लक्ष्मी नगर परिसरात वर्षानुवर्षांपासून असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमण आणि कचऱ्याच्या साम्राज्याला महापौर सौ.…

महावितरणचा ‘सन्मान सौदामिनीचा’ सोहळा गाजला; जळगाव विभागात महिला शक्तीचा दिमाखदार गौरव, सौ. मनीषा मेथाळकर विशेष सन्मानित

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) ने महिला सन्मानाचा आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे. महावितरण मुख्यालयाच्या संदर्भ क्र. औसंवि/ब/सन्मान सौदामिनीचा/34938…

जळगावात मोठा अनर्थ टळला; बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण….

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर उमटले आहेत. आदिवासी बांधव आणि मंत्री यांच्यातील बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात…

भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार उघड; १००० रुपयांची लाच घेताना शिपाई आणि सायबर कॅफे चालकाला अटक….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ : शासकीय शुल्क भरूनही शेतमोजणीचे काम करण्यासाठी लाच मागणाऱ्या भुसावळ उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईत एका…

जामनेर-बोदवड मार्गावरील जुगार अड्डा पोलिसांनी केला उद्ध्वस्त; ५ जण ताब्यात…..

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. ८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई जामनेरमध्ये अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; पाच जणांवर गुन्हा दाखल जामनेर, दि. १६ –…

सेवा संकल्प अभियानात ‘उमेद’ची भरारी; जळगाव जिल्ह्यात २,३७९ बचत गटांना १२४ कोटी ८७ लाखांचे बँक कर्ज वितरित

ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ – CEO करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियानाच्या विशेष कालावधीत जळगाव जिल्हा परिषदेच्या ‘उमेद’…

शेठ ला.ना.सा. विद्यालयात ‘सखी सावित्री’ समितीचा शुभारंभ; मनोमंथन उपक्रमातून विद्यार्थिनींना शिस्त, मनोबल आणि ध्यानधारणेचा मंत्र

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सा. विद्यालयात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले. शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सखी सावित्री :…

राज्यात दुष्काळाचे संकट गहिरे, बळीराजाच्या मदतीसाठी IAS-IPS अधिकारी सरसावले; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला…..!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील प्रशासकीय यंत्रणा पुढे सरसावली आहे. राज्यातील सर्व IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी आपले एक…

You missed

error: Content is protected !!