मनपाने दिल्या नोटीसा, चौक सुशोभीकरणातील नियमभंगावर होणार कारवाई
जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव शहरातील चौक आणि दुभाजकांचे सुशोभीकरण अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने व्हावे, यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी…
