सिंहस्थ कुंभमेळा रिंगरोडच्या अलाइनमेंट बदलाची उच्चस्तरीय चौकशी करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
दोषींवर कठोर कारवाई केली जाईल मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्रस्तावित बाह्य रिंगरोड प्रकल्पात कमीत कमी भूसंपादन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असून, मातोरी आणि मुंगसरे…
