स्वाभिमानी मराठा महासंघाच्या दक्षता आघाडी सोलापूर जिल्हा पदी सौ. मंजुषा ताई डोईफोडे यांची नियुक्ती
सोलापूर प्रतिनिधी, मंजुषाताई डोईफोडे सोलापूर यांची स्वाभिमानी मराठा महासंघ दक्षता आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी महेद्रजी नाईक निंबाळकर वैराग यांच्या शिफारशिने संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले पाटील यांच्या स्विकृतीने नियुक्ती…
