सोलापूर प्रतिनिधी,

मंजुषाताई डोईफोडे सोलापूर यांची स्वाभिमानी मराठा महासंघ दक्षता आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी महेद्रजी नाईक निंबाळकर वैराग यांच्या शिफारशिने संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले पाटील यांच्या स्विकृतीने नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी महासंघाचे अध्यक्ष यांनी मराठा समाजातील शेतकरी, विद्यार्थी, तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या विधायक वापर करावा व समाज हिताचे प्रमाणिकपणे कार्य करावे, ही अपेक्षा व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मंजुषा ताई यांच्यावर स्वाभिमानी मराठा महासंघ मध्ये दक्षता आघाडी मध्ये सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे समाजातील सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!