Category: Uncategorized

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने संतोष शेलोडे यांचा सत्कार

भुसावळ प्रतिनिधी : मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार संतोष शेलोडे यांचा भुसावळ येथे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या मराठी पत्रकार…

वांद्रे आरपीएफ (RPF) कॉलनी येथे ‘अँटी-करप्शन इंटेलिजन्स कमिटी’ आणि ‘रेल्वे सुरक्षा दल’ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण मोहीम

विभाग प्रतिनिधी: विनोद हळदे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी समर्पित असलेली भारतीय संस्था ‘अँटी-करप्शन इंटेलिजन्स कमिटी’ (ACIC) आणि ‘रेल्वे सुरक्षा दल’ (RPF), वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने १४ जून २०२६ रोजी वांद्रे येथील आरपीएफ…

कोळन्हावी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या

अतुल माळी, यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

विद्यार्थ्याचा तापी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. भुसावळ विशेष वृत्तांत भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय प्रतीक अनिल महाजन या विद्यार्थ्याचा तापी नदीत बुडून शनिवारी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे…

वाळू साठ्यांवर एएसपी पथकाची कारवाई

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. एएसपी पथकाने नजीकपांगरी, रोहणवाडी शिवारात वाळू साठ्यावर कारवाई केली. अवैध वाळू साठवणुक विरोधात अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या पथकाने गुरुवारी एकाच दिवसात तीन ठिकाणी…

महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दहशत करत लूटमार करणाऱ्याना अटक, तालुका पोलिसांची तत्काळ कारवाई

जळगाव शहर प्रतिनिधी सागर पाटील. मध्यरात्री हॉटेल बंद करुन आणि रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या वाहनाची तोडफोड करुन त्यांच्याजवळ असलेली ७हजार ८००…

नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर

विशेष वृत्तांत विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट आकांक्षित…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय

प्रतिनिधी, निलेश खैरनार. MSRTC Student Pass: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा निर्णय असून नवीन शैक्षणिक वर्षापासून पारंपरिक कागदी बस पास बंद करत…

जळगाव शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी ‘मिनी बायपास’ प्रकल्प आता मार्गी लागणार!

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. आज शिरसोली रस्ता ते एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोडणाऱ्या प्रस्तावित १०० फुटी रस्त्याबाबत संबंधित शेतकरी व जमीन मालकांसोबत सकारात्मक आणि फलदायी बैठक संपन्न झाली. जळगाव…

महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी युपीएससीच्या २०२१ बॅचचे आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांची जळगाव येथे नियुक्ती झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून…

You missed

error: Content is protected !!