Category: Uncategorized

चोपड्यात आदिवासींच्या हक्कासाठी भीम आर्मीचा एल्गार! निवासी जमिनीच्या नियमितीकरणासाठी 12 ऑक्टोबरला पंचायत समितीवर साखळी उपोषण

चोपडा, जळगाव : मौजे सनपुले येथील गट क्रमांक 31 (1) मधील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल बांधवांच्या निवासी हक्कासाठी भीम आर्मी भारत एकता मिशनने निर्णायक लढा पुकारला…

स्क्रीन टाइमला रामराम, स्किल टाइमला सलाम! शेठ ला. ना. सा. विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी हटके कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी गेलेल्या विद्यार्थी पिढीला सर्जनशील वाटेवर आणण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात एक आगळीवेगळी कार्यशाळा उत्साहात पार पडली.…

विवाहापूर्वी थॅलेसेमिया चाचणी करून ३७ वा गुण जुळवावा – डॉ. सई नेमाडे

रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे थॅलेसेमियामुक्तीसाठी जागृती व्याख्यानाचे आयोजन जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा, भारतीय समाजात विवाहापूर्वी कुंडलीनुसार ३६ गुण जुळवून वधू-वरांची जोडी निश्चित केली जाते. आता मात्र…

नारोदच्या विकासपर्वाला सुरुवात! आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक कामाचे भव्य भूमिपूजन

गावकऱ्यांकडून लाईट पोल व रस्ता डांबरीकरणाची जोरदार मागणी जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २, जळगाव अंतर्गत आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ मधील महत्त्वाच्या कामाचा…

सायबर फसवणुकीला बसला चाप! अनिरुद्ध साबळे यांचे SBI खात्यातून लंपास झालेले पैसे १९३० च्या तक्रारीवर परत

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी: तालुक्यातील रहिवासी अनिरुद्ध साबळे यांच्या SBI खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने १,३४३ रुपये लंपास केले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ १९३० या राष्ट्रीय…

एसटी महामंडळाच्या जमिनीतून पैसा पिकणार! राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, 98 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर विकास

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. विशेष वृत्तांत. मुंबई : तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेतला आहे. एसटी…

नरडाण्याच्या तापी पात्रात धक्कादायक घटना – एकमेकांना साखळीने बांधलेल्या अवस्थेत उत्राण चे पती-पत्नी तरंगताना आढळले…..!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुण प्रेमविवाहित दाम्पत्याचा नरडाणा, ता. शिंदखेडा येथील तापी नदीत संशयास्पद मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि गूढ वाढवणारी घटना समोर…

रावेर पोलीस अलर्ट मोडवर; नवरात्रोत्सवापूर्वी शांतता समितीची बैठक संपन्न, मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. रावेर – शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलीस स्टेशन येथे आज शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि…

वॉटर पार्कजवळ तरुणाचा रहस्यमय मृत्यू, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी; लूट की पूर्ववैमनस्य? पोलिसांसमोर तपासाचे आव्हान….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ : शहरातील वरणगाव मार्गावरील प्रसिद्ध वॉटर पार्कच्या परिसरात आज गुरुवारी सकाळच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. प्राथमिक पाहणीत मृताच्या…

अपघाताच्या तपासात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : चारचाकी वाहनाला झालेल्या अपघाताची चौकशी करताना महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक उघडकीस आली. निभोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन तरुणांना…

You missed

error: Content is protected !!