मुक्ताईनगरमध्ये भरधाव डंपरचा कहर: एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी; चालक फरार
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोडवरील धाबेपिंप्री शिवारात नायगावकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला.…
