Category: Uncategorized

आयकर भरण्याचे चुकीचे कारण देऊन नागरिकांची नावे रेशनकार्डमधून कमी; सखोल चौकशीची मागणी

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन नंदुरबार प्रतिनिधी : आयकर भरत असल्याचे कारण दाखवून अनेक नागरिकांची नावे शिधापत्रिकेतून कमी केली जात असल्याचा प्रकार समोर येत असून, यामुळे मोलमजुरी करून…

नाशिक कार्यकर्ता मेळाव्यात नंदुरबारमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर; मुख्य संपर्कप्रमुख राम ठक्कर यांनी पुराव्यांसह मांडली सविस्तर माहिती

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर साहेबांनी घेतली दखल; संबंधित प्रकरणांवर पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा नंदुरबार तालुका प्रतिनिधी, सागर ठाकरे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने नाशिक येथे आयोजित…

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा नाशिक विभागीय मेळावा उत्साहात संपन्न!

माहिती अधिकार कायद्याचे संरक्षण, जनजागृती आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींवर मार्गदर्शन; नाशिक विभागातील कार्यकर्त्यांना मिळाले नव्या जोमाने काम करण्याचे बळ नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, कायद्याविषयी जनजागृती…

🌕 कोजागिरी पौर्णिमेनिमित्त फुलवंती नगरात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण; महाप्रसाद, दूध वाटप आणि गरबा नृत्याने रंगली रात्र!

नंदुरबार शहरातील कोकणी हिल परिसरात श्री शिव छत्रपती गणेश मंडळ व आई आंबे गरबा मंडळाचा स्तुत्य उपक्रम; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नंदुरबार | प्रतिनिधी राम ठक्कर नंदुरबार शहरातील फुलवंती नगर, कोकणी…

एसटीला मिळणार बळ! परिवहन खात्याकडील 500 हून अधिक ड्रायव्हर तीन महिन्यांत मूळ खात्यात परतणार

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून परिवहन खात्याकडे प्रतिनियुक्तीवर असलेले एसटी महामंडळाचे 500 हून अधिक चालक अखेर एसटीत परतणार आहेत. पुढील तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण…

अडावद पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता व अपहृत व्यक्तींचा यशस्वी शोध

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अडावद (जळगाव) – अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून विविध कारणांमुळे बेपत्ता झालेल्या, हरवलेल्या तसेच अपहृत मुली, बालके व पुरुषांचा शोध घेण्यासाठी अडावद पोलिसांनी विशेष शोध…

जळगावात विश्वकर्मा समाजाचा भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न; ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, समाजरत्न, उद्योगरत्न पुरस्कारांनी मान्यवर सन्मानित

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे जळगाव येथे जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा व समाज मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात समाज बांधवांशी संवाद साधत समाजाच्या सर्वांगीण…

किनगावात RSS च्या दसरा पथसंचलनावरून राडा; दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, यावल, रावेर, भुसावळचा फौजफाटा तैनात

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे आज रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा पथसंचलनावरून मोठा तणाव निर्माण झाला. पथसंचलनाच्या मार्गावरून दोन गटात…

प्रहार चित्रपटाचे विशेष प्रदर्शन : माता-भगिनींनी केले हाऊस फुल

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचे भूमिपुत्र, राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार – The Untold Story of Ujjwal…

हाटदरवाजा चौफुलीवर वाहतूक नियंत्रण की केवळ दंडवसुली? नंदुरबार वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप

वाहतूक कोंडी सोडण्याऐवजी एकाच ठिकाणी उभे राहून दंड आकारला जात असल्याचा आरोप; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर. शहरातील सर्वात वर्दळीचा परिसर असलेल्या हाटदरवाजा चौफुलीवर…

error: Content is protected !!