चोपड्यात आदिवासींच्या हक्कासाठी भीम आर्मीचा एल्गार! निवासी जमिनीच्या नियमितीकरणासाठी 12 ऑक्टोबरला पंचायत समितीवर साखळी उपोषण
चोपडा, जळगाव : मौजे सनपुले येथील गट क्रमांक 31 (1) मधील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल बांधवांच्या निवासी हक्कासाठी भीम आर्मी भारत एकता मिशनने निर्णायक लढा पुकारला…
