नंदुरबार जिल्ह्यातील रस्ते प्रकल्पांमधील बेकायदेशीर वृक्षतोड तात्काळ थांबवा! दांडपानेश्वर येथे मूक आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना खडसावलं
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार: जिल्ह्यात रस्ते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या ५० ते १०० वर्षे जुन्या महावृक्षांच्या अनिर्बंध आणि बेकायदेशीर कत्तलीविरोधात अखेर पर्यावरणप्रेमींचा उद्रेक झाला आहे. ‘वन्यप्राणी संरक्षण आणि…
