अवैध वाळू साठा प्रकरणात प्रशासनाचा बडगा; कानळदा मंडळ अधिकारी छाया कोळी निलंबित….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन आणि साठवणुकीच्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. कानळदा येथील मंडळ अधिकारी छाया कोळी यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी…
