प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात धुरखेड्यात संताप! शेतकऱ्याने भर रस्त्यात भिंत बांधून गावचा मुख्य मार्ग केला बंद; गांधी जयंतीदिनी तीव्र आंदोलनाचा भडका
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. धुरखेडे (ता. रावेर, जि. जळगाव): प्रशासकीय अनास्था, पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न आणि स्वतःच्या शेतजमिनीवर झालेल्या बेकायदेशीर रस्त्याच्या अतिक्रमणाविरोधात धुरखेडे येथील शेतकरी भास्कर सीताराम पाटील यांनी…
