“इशारा खरा करून दाखवला! नांदेडमध्ये क्रांतिकारी आक्रमक – श्रीराम आणि बजाज फायनान्सची कार्यालये फोडली; रविकांत तुपकरांच्या भूमिकेनंतर राज्यात खळबळ”
नांदेड (प्रतिनिधी) : दुष्काळात शेतकऱ्यांच्या दारात येऊन सक्तीची वसुली कराल तर एकही फायनान्स कंपनीचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही, हा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलेला इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने खरा…
