पुणे-बेंगळुरू महामार्गावर शेतकऱ्यांचा एल्गार! तिसऱ्या दिवशीही महामार्ग ठप्प, राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा – “दोन पावले पुढे या, नाहीतर…”
पुणे – दुष्काळी मदतीच्या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन आता अधिकच चिघळले आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला…
