घनसावंगी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गजानन उगले यांचे उसाच्या शेतात उपोषण
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उसात उपोषण घनसावंगी : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी गजानन उगले यांनी घनसावंगी येथील उसाच्या शेतात बुधवार (ता. ०७ जानेवारी २०२६) पासून उपोषण सुरू केले आहे. २०२४…
