महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन
जळगाव, (जिमाका वृत्त) :- विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग नाशिक यांच्यामार्फत लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण 13 जानेवारी ते 26 मार्च, 2025 या कालावधीत आयोजित…
