चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई सचिन पाटील यांनी बाजारपेठेत जनसंवाद व स्वच्छता अभियान राबवले
चोपडा, जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील : चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई सचिन पाटील व नगरसेवक भैया भाऊ पंकज बोरवले यांनी आज शहरातील मुख्य बाजारपेठेत संयुक्तपणे जनसंवाद साधला…
