शहापूर तालुक्यातील अस्नोली जिल्हा परिषद गटात निलेश सांबरे यांचे खंदे समर्थक सुनील लकडे निवडणूक लढविणार
शहापुर तालुका प्रतिनिधी, दिपक विशे. शहापूर तालुक्यातील अस्नोली जिल्हा परिषद गट आणि शेणवे जिल्हा परिषद गट असे दोन गट झालेले असून अस्नोली गटामध्ये गेगाव, नादवळ, मुगाव, बेडिसगाव, परटोली, शेणवे, शिलोत्तर,…
