शहापुर तालुका प्रतिनिधी, दिपक विशे.

शहापूर तालुक्यातील अस्नोली जिल्हा परिषद गट आणि शेणवे जिल्हा परिषद गट असे दोन गट झालेले असून अस्नोली गटामध्ये गेगाव, नादवळ, मुगाव, बेडिसगाव, परटोली, शेणवे, शिलोत्तर, साठगांव, मळेगाव नारायणगाव, उंब्रई, कुडशेत, सारंगपुरी, खैरे, कुल्हे इतर गावांचा समावेश होतो.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेनेचे उपनेते निलेश भगवान सांबरे यांचे ते निकट वर्ती असून त्यांचा अस्नोली जिल्हा परिषद गटामध्ये दांडगा जनसपंर्क असून ते डशिंग असून त्यांना तरुण वर्ग मानणारा आहे. तसेच ते निवडूक कोणत्या पक्षातुन लढविणार हे अद्याप निश्चित झालेले नसून सुद्धा त्यांनी गटामध्ये भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे इतर उमेदवार समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!