कुसुंब्यात ४५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; मुलाच्या डोळ्यांसमोर आला वडिलांचा मृतदेह, घटनेने परिसरात खळबळ
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. कुसुंबा येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. रवींद्र युवराज सोनवणे (वय ४५, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव…
