रामेश्वर कॉलनी विकास फाऊंडेशन, मेहरूणच्या वतीने स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी, निवेदन महापौर यांना सादर
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – महेश माळी रामेश्वर कॉलनी विकास फाऊंडेशन, मेहरूणच्या वतीने स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी आज माननीय महापौर दीपमाला काळे यांना निवेदन सादर…
