राज्यात 99.26 टक्के ऊस उत्पादकांना एफआरपी अदा; उर्वरित 298 कोटी व्याजासह वसूल करणार – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 99.26 टक्के एफआरपी अदा केली असून, उर्वरित 298 कोटी रुपयांची थकबाकी व्याजासह वसूल करण्यात येईल असे…
