भारतीय पत्रकार संघ (AIJ) कडून नगर जिल्ह्यातील पाच पत्रकारांचा ‘राष्ट्र शिरोमणी पत्रकारिता सन्मान’ पुरस्काराने गौरव
मुंबई प्रतिनिधी : मुंबई येथे असोसिएशन ऑफ इंडियन जर्नलिस्ट (AIJ) यांच्या 12 व्या वार्षिक महासभेत पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्रातील विविध भागातील पाच पत्रकारांचा “AIJ राष्ट्र शिरोमणी पत्रकारिता सन्मान”…
