दिवाळीपूर्वी बळीराजाला मोठा दिलासा! ३०५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर, शेतकऱ्यांच्या खात्यात ५००० रुपये जमा होणार – फडणवीसांची मोठी घोषणा
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा मुंबई – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिवाळीपूर्वी मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोठी…
