जळगावात विज्ञानाचा जागर! शेठ ला.ना.सा. विद्यालयात ‘चमत्कारामागील विज्ञान’ उलगडले; मिथुन धिवरे सरांच्या प्रयोगांनी विद्यार्थी थक्क
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात विज्ञान आणि विवेकाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तथा उपक्रमशील विज्ञान अभ्यासक श्री.…
