मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभाग घ्यावा; जिल्हाधिकारी रोहन घुगे
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जळगाव (जिमाका वृत्तसेवा) : १ जानेवारी २०२६ रोजी १८ वर्षे पुर्ण झालेल्या युवकांनी मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन…
